22 November 2024 3:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Vastu Shastra | वास्तुशास्त्राप्रमाणे जेवण्याच्या या सवयी योग्य नाही

Food, Vastu Shastra, Laxmi, Marathi News ABP Maza

मुंबई, २६ सप्टेंबर : सध्याच्या आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये फार बदल झाले आहे. पूर्वीच्या काळी लोक जमिनीवर सुखासनात बसून जेवण करीत असे. जेवताना कोणाशीही संवाद साधत नव्हते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्या जेवण्याच्या सवयीचा परिणाम आपल्या ग्रहांवर पडत असतो. चला तर मग जाणून घ्या आपल्या दैनंदिन सवयी आणि त्यांचा आपल्यावर पडणारा प्रभाव.

  • कधीही पलंगावर बसून जेवू नये. असे केल्यास अन्नाचा अपमान होतो आणि राहू नाराज होतो.
  • जेवताना टीव्ही बघणं, पुस्तक वाचणं, चांगलं नसतं. यामुळे आपल्या श्वास नलिकेत अन्नाचे कण अडकण्याची भीती असते.
  • जेवण करण्यापूर्वी आपले हात आणि पाय स्वच्छ धुऊन घ्यावे यामुळे हानिकारक जिवाणू किंवा जंत अन्नाद्वारे आपल्या पोटात जात नाही.
  • घाई- घाईने अन्न ग्रहण करू नये. जेवण झाल्या- झाल्या लगेच पाणी पिऊ नये.
    जेवणाच्या 40 मिनिटानंतर पाणी पिऊ शकता. जेवण नेहमीच बसून करावं.
  • जेवण संपविल्यावर काही लोकं ताटातच हात धुतात. असे केल्याने देवी अन्नपूर्णेचा अपमान होतो. चंद्र आणि शुक्र रागावतात. समृद्धी जाते.
  • ताटात अन्न टाकणं हा अन्नाचा अपमान असतो. यामुळे अन्नपूर्णा रागावते.
  • जेवण करताना आपले तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वीकडे असावं.
  • जेवण केल्यावर किंवा करण्याचा पूर्वी लघु शंका करावी.

 

News English Summary: There are many people all over the world who eat food while sitting in bed, but they do not know the result of this, which we are going to tell you. If the scriptures agree, eating on the bed is very wrong. It is said that food should not be eaten at the place where we sleep, because it causes disrespect and at the same time the house goes away. If you follow Vastu Shastra, then no mirror should be placed in front of the sitting room and whenever you wake up in the morning, you should not see the mirror after getting up because seeing the mirror is negative.

News English Title: Do not eat food on bed as per Vastu Shastra Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Vastu Shastra(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x