4 December 2024 12:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Vastu Shastra Tips | घरात शुद्ध, सकारात्मक उर्जा नांदावी वाटतंय? | हे शून्य खर्चाचे उपाय

Vastu Shastra Tips

मुंबई, ०५ ऑक्टोबर | वास्तूशास्त्रात काही गोष्टींचा अभ्यास करण्यात आला आहे, त्यानुसार घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक उर्जेने भरलेलं (Vastu Shastra Tips) असावं म्हणून काही गोष्टी करणे आवश्यक आहे. या अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत, यासाठी कोणताही आर्थिक खर्च वाढणार नाही. मानलं तर सर्व आहे.

Vastu Shastra Tips. Some things have been studied in Vastu Shastra, according to which some things need to be done so that the atmosphere in the house is pure and full of positive energy. These are very simple things :

* प्रथम घरातील अडगळ दूर करावी.
* घर आठवड्यातून एकदा तरी पाण्यात कापराच्या तेलाचे दोन तीन थेंब टाकून पुसून घ्यावे, नाही तर खड्याचे मीठ पाण्यात टाकून पुसून घ्यावे.
* भीमसेनी कपूर घरात जाळावा.
* पती-पत्नीमध्ये वाद होत असतील, तर बेडरूम मध्ये मेरेडियन डकचे शिल्प ठेवावे.
* घराच्या प्रवेश द्वारावर कोणतेही स्टिकर चित्र चिकटवू नये, प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ फडक्याने पूसून घ्यावे.
* प्रदेश द्वार बंद उघड करतांना कर कर आवाज होत असेल, तर त्यात तेल टाकावे, ह्या आवाजामुळे घरातील वातावरण बिघडते, आर्थिक अडचणी येतात.
* घरातील झाडू इथे तिथे टाकू नये, तो सहज कोणाला दिसू नये, अशा ठिकाणी ठेवावा, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण तिची सुद्धा पूजा करतो, ती आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकत असते.
* प्रामुख्याने घरातील सकाळची पूजा घरातील पुरुषांनी करावी आणि संध्याकाळची पूजा स्त्रियांनी करावी , संध्याकाळची वेळ घरात लक्ष्मी आगमनाची असते, तेव्हा तिचे हळदी कुंकू लावून स्वागत करायला स्त्रीच हवी ना.
* घरात कधी ही नकारात्मक बोलणी करू नये, आपली कर्ज, आजारपण, यांची सतत बोलणी करू नये , इतरांची निंदा नालस्ती करू नये, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.
* कुलदैवतेची नित्य पूजा आणि नामस्मरण घरात केल्यास सर्व अरिष्टे निवारण होतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Vastu Shastra Tips for positive energy atmosphere in the house.

हॅशटॅग्स

#Vastu Shastra(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x