4 December 2024 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Vastu Shastra Tips | स्वाक्षरी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा आणि आर्थिक स्थिती भक्कम करा

Vastu Shastra Tips

मुंबई, 11 नोव्हेंबर | आज वास्तुशास्त्रात जाणून घ्या तुमच्या स्वाक्षरीचे महत्व. त्यामुळे चांगले आणि सकारात्मक आर्थिक परिणाम पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे स्वाक्षरीचे हे नियम घर किंवा ऑफिसमध्ये कायम पाळल्यास आर्थिक अडचणी तसेच सर्व प्रकारचे आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे आज जाणून घेऊया तुमच्या स्वाक्षरीचे आणि आर्थिक स्थितीचे वास्तुशात्रानुसार महत्व (Vastu Shastra Tips) या लेखात.

Vastu Shastra Tips. To make your financial condition strong, keep these things in mind while signing, changes will be seen :

वास्तुशास्त्र तज्ज्ञ तुमची योग्य सही तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत कशी बनवू शकते याबद्दल सांगतात. त्यानुसार तुमचे सर्व काम एकाच स्वाक्षरीवर अवलंबून आहे. तुमच्या आर्थिक बाबींमध्ये तुमच्या चिन्हाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. चुकीची स्वाक्षरी तुमचे लाखोचे नुकसान करू शकते, तर योग्य सही तुमचे नशीब मजबूत करते.

जर तुम्हीही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या स्वाक्षरीत काही बदल करून तुम्ही तुमच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. वास्तूशास्त्रानुसार, जर तुम्ही भरपूर पैसे कमावता, पण बचत एक रुपयाचीही नसेल तर तुमच्या स्वाक्षरीखाली खाली सरळ रेषा करा आणि त्याखाली दोन ठिपके टाकायला सुरुवात करा आणि बचत सुरू झाल्यावर तुमच्या सही खाली ठिपके वाढवत जा. एक एक करून ते प्रमाण वाढावा. परंतु एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हे ठिपके 6 पेक्षा अधिक असू नयेत असं वास्तूशास्त्र सांगतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vastu Shastra Tips on personal signature for financial progress.

हॅशटॅग्स

#Vastu Shastra(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x