23 February 2025 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

VIDEO | लोकशाहीची खरेदी | भाजपची आमदार खरेदी स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद

Ahead of Gujarat, by poll, BJP congress releases sting video

गांधीनगर, २ नोव्हेंबर: गुजरात विधानसभेच्या ८ जागांसाठी पोट निवडणूक घेण्यात येत आहे. तत्पूर्वी रविवारी प्रचार संपण्यापूर्वी सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या व्हिडीओत माजी आमदार सोमा पटेल यांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यात भाजपाने १० कोटींपेक्षा अधिक कोणाला दिले नाहीत असं म्हटलं आहे. काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला.

या व्हिडीओत भाजपावर काँग्रेस आमदार खरेदी करण्यासाठी घोडेबाजार केल्याचा आरोप आहे. एका आमदारामागे प्रत्येकी १० कोटी रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडीओत सोमा पटेल गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपा अध्यक्षांच्या संपर्कात असल्याचं सांगितले आहे. सोमा पटेल या व्हिडीओत ज्याच्याशी संवाद साधत आहेत, त्याचे नाव अंकित बारोट असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये समोर येताच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरू झाली आहे. काही मिनिटांनंतर भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, कॉंग्रेसला पोटनिवडणुकांच्या आठही जागांवर पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

News English Summary: TWO DAYS ahead of the by-elections in eight Assembly constituencies in Gujarat, the state Congress Sunday released a “sting operation” video where former party MLA Somabhai Patel is purportedly heard claiming that he and a few other former party legislators had received Rs 10 crore each from the BJP for resigning from their seats. The BJP rejected the claim, saying it was intended to “create confusion” among the people ahead of the bypolls. Patel resigned in March, ahead of the election to four Rajya Sabha seats in Gujarat. The 45-second video was released by the Gujarat Pradesh Congress Committee (GPCC) at a press conference in Ahmedabad’s

News English Title: Ahead of Gujarat by poll got Rs 10 Cr from BJP congress releases sting video of ex MLA News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x