6 January 2025 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

VIDEO | व्यक्तीभोवती पसरलेले नारळ डोळे बंद करून हातोड्याने फोडले

हैदराबाद, १४ ऑक्टोबर : विक्रम रचण्याचे अनेक प्रकार तुम्ही पहिले असतील. राज्यात अगदी गावखेड्यात देखील असे अनेक विक्रम रचल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. त्यात अजून एका विक्रमाची भर पडली आहे असंच म्हणावं लागेल.

आंध्र प्रदेशच्या नेरोल्लातील मार्शल आर्ट्स प्रशिक्षक पी प्रभाकर रेड्डी आणि त्यांचा प्रशिक्षणार्थी राकेश बोइला यांनी हा विक्रम रचला आहे. त्यांनी डोळे बंद करून असं काही करून दाखवलं जे आपण सहज अगदी उघड्या डोळ्यांनी देखील करू शकत नाही आणि करताना काय अपघात होईल याची शास्वती देता येणार नाही.

पी प्रभाकर रेड्डी यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, त्यांना यातून अजिबात दिसत नाहीये. यानंतर त्यांच्या एक प्रशिक्षणार्थी जमिनीवर झोपला आहे, त्याच्या आजूबाजूला काही नारळ पसरवण्यात आले आहेत. रेड्डी आपल्या हातात हातोडा घेतात आणि हे नारळ फोडायला सुरुवात करतात. बरं असं नाही की हळूहळू वेळ घेऊन नाही तर पटापट नारळांवर हातोडा मारत जात आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांनी एका मिनिटांत एक ना दोन तर तब्बल 49 नारळ फोडलेत.

 

News English Summary: Two natives of AP’s Nellore achieved Guinness World Records for smashing most coconuts around a person blindfolded. Rakesh B and Prabhakar Reddy P smashed 49 coconuts in 1 minute. They made the record on Sep 15, 2020. Prabhakar Reddy P said, “We had practiced for 6 months. Sometimes we also failed but we didn’t give up. Our target was 35 but we could smash 49 in one minute. ” Both Rakesh B and Prabhakar Reddy P have multiple Guinness World Records title holders in field of martial arts.

News English Title: Andhra Pradesh Nellore Rakesh B and Prabhakar Reddy P Smashing most coconuts around Guinness World Records News updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x