23 February 2025 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

VIDEO | पोटनिवडणूक प्रचार | ज्योतिरादित्य शिंदेंचं पंजाला मतदानासाठी आवाहन

BJP MP Jyotiraditya Scindia, Vote for Panja, Madhya Pradesh by polls

भोपाळ, १ नोव्हेंबर: मध्य प्रदेशात सध्या पोटनिवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रचार सुरू केला असून दोन्ही बाजूने मोठे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे.

मात्र काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात गेलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे सध्या पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. शनिवारी (३१ ऑक्टोबर) भाजप खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाषणाच्या भाजपच्या उमेदवार इम्रती देवीचा प्रचार करताना स्थानिक लोकांना पंजाला म्हणजे कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले आणि एकच गोंधळ उडाला.

या घटनेचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून, सिंधियाने पोटनिवडणुकीत लोकांना “हात” चिन्ह दाबायला सांगितलेत्यामुळे मार्च 2020 मध्ये कॉंग्रेस सोडून भाजपात दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मनातून काँग्रेस आणि पंजा अजूनही पुसला गेल्या नसल्याची चर्चा रंगली आहे.

व्हिडिओमध्ये ज्योतिरादित्य शिंदे बोलत आहेत “… आपली हाताची मुठ्ठी बंद करा आणि आम्हाला वचन द्या की 3 नोव्हेंबरला ‘हाताचे’ बटण दाबले जाईल आणि कॉंग्रेस… .. (स्वतःची चूक सुधारात) … कमळाचे बटण दाबले जाईल…

 

News English Summary: In a slip of tongue, BJP MP Jyotiraditya Scindia on Saturday (October 31) urged the people to vote for the Congress while campaigning for BJP’s Imarti Devi. The video of the incident, which has now gone viral, shows Scindia appealing to the crowd to press the “hand” symbol in the bypolls scheduled in Madhya Pradesh on November 3. It is to be noted that Scindia had quit the Congress in March 2020 and 22 of his loyal MLAs also left the party with him, leading to the collapse of the Congress government in Madhya Pradesh.

News English Title: BJP MP Jyotiraditya Scindia appeals people to vote for Panja in Madhya Pradesh by polls watch News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MadhyaPradesh(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x