VIDEO | मुंबईतील कोविड रुग्णालयातील आग सतर्क कर्मचाऱ्यांनी विझवली
मुंबई, २९ ऑक्टोबर: मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या दहिसर येथील कांदरपाडा परिसरात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या कोविड रुग्णालयात अचानक आग लागली. यावेळी रुग्णालयातील परिचारिकेने वेळीच प्रसंगावधान दाखवत मोठी दुर्घटना टाळली आहे. कोरोना बाधित रुग्णआंवर उपचारासाठी दहिसर येथील कांदरपाडा रुग्णालयात असलेल्या अतिदक्षता उपचार केंद्रात एका रुग्णाच्या शेजारी असलेल्या वैद्यकीय उपकरणाला अचानक आग लागली. यावेळी घाबरून न जाता आणि प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.
दहिसर कांदरपाडा आयसीयू केंद्रात वैद्यकीय संयंत्राला लागलेली आग वेळीच विझवली
प्रसंगावधान राखणाऱ्या परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सर्वांकडून कौतुक pic.twitter.com/dRB1aytjer
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 29, 2020
दहिसर येथील कांदरपाडा येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी १०० रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असलेले सुसज्ज असे अतिदक्षता उपचार केंद्र कार्यान्वित आहे. हे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेच्यावतीने संचालन करण्यात येत आहे. या केंद्रात २९ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी २ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास एका रुग्णाच्या शेजारील एचएफएनसी (हाय फ्लो नोझल कॅनूला) यंत्राने अचानक पेट घेतला. त्यावेळी रुग्णाच्या शेजारी असलेल्या अनुपमा तिवारी यांनी हे संयंत्र रुग्णापासून दूर केले आणि त्या यंत्राचा वीजपुरवठा बंद केला. मुंबई महानगरपालिकेने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ अपलोड केला आहे.
News English Summary: A fire broke out at covid Hospital in the Kanderpada area of Dahisar in the western suburbs of Mumbai for the treatment of corona-infected patients. At this time, the nurse of the hospital has avoided the big accident by showing timely situation. A medical device next to a patient caught fire at the intensive care unit at Kanderpada Hospital in Dahisar for the treatment of corona-infected patients. The fire was put out by the medical officers and staff along with the nurses present there without any panic and keeping the situation under control.
News English Title: Fire caught in Mumbai Dahisar Kandarpada covid hospital News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH