महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
With just three days to go before the counting, both current US President Donald Trump as well as former vice-President and current Presidential candidate, Joe Biden, took to holding rallies in Florida. Campaigning hours apart in Florida, a state all but essential to the Republican’s pathway to another term, both candidates urged supporters to get to polling places in person, even as a tropical storm interrupted early voting in the Southeast. “You hold the power. If Florida goes blue, it’s over,” Biden told supporters Thursday.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | आईसोबत बसलेल्या ३ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेलं | आईने...
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरपूर गावाअंतर्गत पानतास वाडी शिवारात तारकनाथ वस्तीवरील सार्थक बुधवंत या ३ वर्षाच्या मुलाला बिबट्याने आईच्या हातातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यात गेल्या १५ दिवसातील ही तिसरी घटना असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | भारतातही पडसाद | फ्रांस अध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये हजारो लोक जमले
फ्रान्समध्ये हल्ल्यांची मालिका अजूनही सुरू आहे. दक्षिण फ्रान्समधल्या (France stabbing) नाइस शहरात (Nice knife attack) एका चर्चाजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. संशयित हल्लेखोराला ताब्यात धेतल्याची माहिती पोलिसांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुंबईतील कोविड रुग्णालयातील आग सतर्क कर्मचाऱ्यांनी विझवली
मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या दहिसर येथील कांदरपाडा परिसरात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या कोविड रुग्णालयात अचानक आग लागली. यावेळी रुग्णालयातील परिचारिकेने वेळीच प्रसंगावधान दाखवत मोठी दुर्घटना टाळली आहे. कोरोना बाधित रुग्णआंवर उपचारासाठी दहिसर येथील कांदरपाडा रुग्णालयात असलेल्या अतिदक्षता उपचार केंद्रात एका रुग्णाच्या शेजारी असलेल्या वैद्यकीय उपकरणाला अचानक आग लागली. यावेळी घाबरून न जाता आणि प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | आणि रस्त्याच्या किनारी ब्लॅक पँथर उभा होता | अगदी जवळ
जंगलात फिरत असलेल्या एका ब्लॅक पँथरचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हे दुर्मिळ दृश्य भारतातील रस्त्यावर कैद झाले असल्याचं समजलं असलं तरी अजूनपर्यंत निश्चित स्थळाबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. भारतीय वनसेवेतील अधिकारी प्रविण कासवान यांनी ट्विटरवर या ब्लॅक पँथरचा व्हिडीओ शेअर केला आहे. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना हा व्हिडीओ पाठवला होता. शिकाऱ्यांना ब्लॅक पँथरचा ठावठिकाणा लागू नये यासाठी जागेचा खुलासा केलेला नाही. प्रविण कासवान हे नेहमीच असे प्राण्यांचे फोटो समाज माध्यमांवर शेअर करत असतात.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | जान कुमार सानूचा माफीनामा | अशी चूक पुन्हा होणार नाही
टीव्ही रियलिटी शो बिग बॉस १४ (TV Reality show Bigg Boss) मध्ये आता हळूहळू वादविवाद वाढू लागले आहेत. पण अलीकडेच या शोचे स्पर्धक आणि गायक जान कुमार सानू (Singer Jan Kumar Sanu) याने मराठी भाषेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जान याच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यासाठी २४ तास दिले होते. त्यानंतर बिग बॉस या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली. जानने मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | दिल्ली कपिटल्सवर दणदणीत विजय | त्यात वॉर्नरचा वाढदिवस | धमाल
सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील एकतर्फी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादचा ८८ धावांनी विजय झाला. सनरायजर्स हैदराबादच्या राशीद खानने ४ ओव्हरमध्ये ७ रन देत ३ विकेट घेतल्या तर संदीप शर्मा आणि टी. नटराजनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. शाबाझ नदीम, विजय शंकर आणि जेसन होल्डरने प्रत्येकी १ विकेट घेतली. (IPL MATCH 47 SRH vs DC Sunrisers Hyderabad won by 88 runs)
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | एका महिलेकडून वर्दीचा अपमान | दुसरीने संयम दाखवल्याबद्दल भरचौकात सत्कार केला
काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली होती. एका महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली होती. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली होती. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी ठोकल्या बेडया आहेत. सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | ती बी.कॉमची परीक्षा देऊन बाहेर पडली | एकतर्फी प्रेमातून तिच्यावर गोळीबार
हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या २० वर्षीय तरुणीवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | व्यक्तीभोवती पसरलेले नारळ डोळे बंद करून हातोड्याने फोडले
विक्रम रचण्याचे अनेक प्रकार तुम्ही पहिले असतील. राज्यात अगदी गावखेड्यात देखील असे अनेक विक्रम रचल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. त्यात अजून एका विक्रमाची भर पडली आहे असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK