महत्वाच्या बातम्या
-
Viral Video | भाजपाची सत्ता असलेल्या यूपीत राज्य कबड्डी खेळाडूंचं जेवण शौचालयात, खेळाडूंसोबत किळसवाणा प्रकार
Viral Video | राज्य कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहारनपूरला आलेल्या महिला खेळाडूंना व्यवस्थित जेवणही मिळालं नाही. त्यांना दुपारच्या जेवणात कमी शिजवलेला भात देण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. अनेक खेळाडूंना चापत्याही मिळाल्या नाहीत. अशा परिस्थितीत अनेक स्पर्धकांनी भाजी आणि सॅलडवर समाधान मानलं. धक्कादायक म्हणजे भात आणि पुरी तयार करून त्या शौचालयात ठेवण्यात आल्या होत्या, जिथे अति दुर्गंधीमुळे उभे राहणेही कठीण होते.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | 'पापा की परी' शाळेत गेल्या आणि तुफान राडा करू लागल्या, शाळकरी मुलींमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
Viral Video | आपल्या शेजारी-पाजारी सतत कोणाची ना कोणाची तरी भांडणे होत असतात. मात्र आजकाल सोशल मीडियावर भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही भांडणे तर एवढी कृर असतात की ते पाहून आपल्या मनामध्ये भीती बसते तर काही एतकी हस्यास्पद असतात की, आपण ते आठवून दिवसभर हसत बसतो. आज ही असचं काहीस झालं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे पण तो व्हिडीओ शेजाऱ्या-पाजाऱ्यांचा नाही किंवा मुलांच्या भांडणाचाही नाही तर तो व्हिडीओ शाळीतील मुलींचा आहे होय तुम्ही जे ऐकल ते खरं आहे. आता असा प्रश्न पडेल की, मुलांची भांडणे ठीक आहे पण मुलींचा भांडणे आणि ते पण सोशल मीडियावर व्हायरल, अशक्य! पण हे खरं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | भाजप आमदार गाय घेऊन विधानसभेच्या आवारामध्ये पोहोचले, माध्यमांना बाईट देताना गर्दी होताच गाय सुसाट पळून गेली
Viral Video | गेल्या 2 वर्षांपासून जगभरामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यातुन लोक उभारी घेत आहेत तो पर्यंत प्राण्यांमधील एक रोग समोर आला आहे ज्याचे नाव लंपी आहे. दरम्यान, लम्पी व्हायरसकडे राजस्थान सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार सोमवारी गाय घेऊन विधानसभेच्या आवारात पोहोचले. काही वेळानंतर ती गाय या गोंगाटामुळे पळून जाते आणि तिचा शोध आमदार घेताना आपल्याला दिसून येते. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | व्वा रं पठ्या! ...म्हणे मित्रांनी सरप्राईज दिले, वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या बहाद्दरावर गुन्हा दाखल, व्हिडिओ पहा
Viral Video | आजकालची न्यू जनरेशन जेव्हा वाढदिवस साजरा करते तेव्हा ते ट्रेंड होऊन जाते, आता असं म्हणण्यामागील कारण असे की, आजकालची तरुण पीढी वाढदिवसादिवस हा चौकात साजरी करतात आणि तोही तलवारीच्या सहाय्याने कट करतात, पण असं करणं त्यांना महागात पडतं. असचं काहीसं एका मुलाने केलं आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, मुलगा त्याच्या वाढदिवसा दिवशी 21 केक कापतो आणि तेही तलवारीच्या सहाय्याने हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही, त्या मुलाला व त्याच्या मित्रांना हा वाढदिवस चांगलाच लक्षात राहणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | व्हिडिओ रील बनविण्यासाठी मुलगी गायीच्या जवळ डान्स करू लागली, पण गाय पलटली आणि... व्हिडीओ व्हायरल
Video Viral | सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही मनोरंजन करणारे असातत तर काही तुम्हाला घाबरवून टाकणारे असतात. काही लोक रील बनवताना कोणत्याही गोष्टीचा सहारा घेतात. मग त्यामध्ये प्राण्यांचा समावेश ही असतो. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये तुम्ही एका मुलीला गाईजवळ नाचताना पाहत आहे. मात्र त्या व्हिडीमध्ये ती मुलगी नाचताना ती गाई त्यामुलीवर भडकते.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | स्कुटी रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात अडकूनही मुलगी खाली उतरायला तयार नव्हती, पण मुलाने स्कुटी ढकलताना असं घडलं आणि...
Video Viral | सोशल मीडियावरील गमतीशीर व्हिडीओ् पाहून हसू आवरने कठीन होऊन जाते. असाचं काहीसा प्रकार सध्या व्हिडीओच्या माध्यमातून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. दरम्यान, सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे ओढ्यापासून तलावांपर्यंत सर्व तुडुंब भरले आहेत. ओढा किंवा तलावांजवळ न जाण्याचे सरकारी कार्यालये अवाहन करत असताना काही नमुने असे असतात जे त्याच्या उलट करण्याचा प्रयत्न करतात.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | पत्नी तिच्या प्रियकरासोबत स्कुटीवरून पळून जातं असताना नवऱ्याने रंगेहात पकडले, नंतर जे घडलं त्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video | सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर कोणती गोष्ट येईल ते नाही सांगु शकत. व्हायरल होणारे व्हिडीओ जेव्हा आपण पाहते तेव्हा त्याने चेहऱ्यावर हसु येत तर कधी रडू. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला गैर पुरुषाच्या स्कुटीवर बसुन निघाली आहे आणि मागुन तिचा नवरा येतो, पण रोडवर जे घडत त्याने इंटरनेच हादरवून सोडेल आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | 18 वर्षांची मुलगी 62 वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात पडली, आपल्या अजब लव्हस्टोरीबद्दल त्यांनी जे सांगितलं त्यावर नेटिझन्स थक्क, पहा व्हिडिओ
Viral Video | या जगामध्ये कोणालाही कोणावरती प्रेम होऊ शकतं, प्रेमाला सीमा नसते, किंबहुना आपण कोणावर प्रेम करणारं हे कधी ठरवून होत नाही. असाचं एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 18 वर्षाच्या मुलीला 62 वर्षांच्या व्यक्तीवर प्रेम होते. तर चला त्यांची प्रेम कहानी आपण वाचुयात.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | चिमुकला विद्यार्थी आपल्या शिक्षिकेची समजूत काढू लागला, 'मी परत कधीही दंगा करणार नाही', व्हिडिओ प्रचंड व्हायरल
Viral Video | आजकाल सोशल मीडियावर मजेशीर तर कधी डोळ्यातून पाणी काढणारे व्हिडीओ पहायला मिळतात. लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक शाळकरी मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओने इंटरनेट वरील यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये छोटा मुलगा आपल्या मॅडमची समजूत काढत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | खोटी बंदुक घेऊन तरुणीने बँकेतील कॅश लुटली, मात्र तिच्या कृत्याचं जोरदार समर्थन केलं जातंय, कारण व्हिडिओमध्ये पहा
Viral Video | खोटी बनावट बंदुक घेऊन तरूणी बॅंकमध्ये पोहोचली. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांना बंदूक दाखवत स्वत:च्याच अकांऊंटमधून रकमेपेक्षा जास्त पैसे काढून घेतले. आश्चर्यचकीत होण्याची गोष्टी म्हणजे, या मुलीने चोरी करताना हा व्हिडीओ लाईव्ह शुट केला होता आणि त्यावेळी लाखो लोक ते पाहत होते.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | बापरे, मुलीच्या कानामध्ये साप गेला, डॉक्टरांची सुद्धा सापाला कानातून बाहेर काढताना होणारी कसरत कॅमेऱ्यात कैद
Video Viral | सोशल मीडियावर रोज काहीना काही तरी व्हायरल होत असतं मात्र काही दिवसांपासून असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, एका मुलीच्या कानामध्ये साप गेला आहे. हे दृश्य पाहून तुम्हालाही शहारा येईल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डॉक्टर साधनांच्या साहाय्याने त्या सापाला कानातून बाहेर काढत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Video Call Scam Alert | सावधान! अनोळखी महिला पुरुषांना व्हिडिओ कॉलवर ट्रॅप करून ब्लॅकमेल करत आहेत, हा उपाय लक्षात घ्या
Video Call Scam Alert | सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते. रोज याबाबत आपण बातम्यांच्या माध्यमातून वाचतो किंवा पाहतो. स्कॅमर आपल्याला कोणत्याही माध्यमातून फसवणूक करू शकतो त्याच्या कडे फसवणूकीसाठी हजारो मार्ग आहेत. दरम्यान, स्कॅमर तुमची व्हिडीओ कॉलच्या माध्यमातूनही फसवणूक करू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | मालमत्तेच्या वादावरून पिता-पुत्रांमध्ये जोरदार हाणामारी, कौटुंबिक वादाचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ व्हायरल
Video Viral | जमिनीवरून, पैशावरून भांडणे होताना आपण रोज पाहतो. प्रॉपर्टीसाठी घरामध्ये आपापसात झालेले वाद सर्वांनीच पाहिले आहेत. मात्र बाप आणि पोरगा यांचे पैशावरून झालेली मारामारी तुम्ही कधीही पाहिले नसेल. दरम्यान, बिहारमधील रोहतास जिल्ह्यात मालमत्तेच्या वादावरून पिता-पुत्रांमध्ये जोराचे भांडण झाले आहे. हा वाद पैशावरून झाला आहे तसेच त्यांचे हे भांडण सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. दिनारा बाजारचे व्यापारी श्रीराम साह आणि त्यांच्या दोन मुलांमध्ये भांडण झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | बळीराजा आणि बैलाचं नातंच वेगळं, मालक देवाघरी गेल्यावर बैल झाला भावुक, मालकाचे अंत्यसंस्कार एकटक जवळून पाहत राहिला
Video Viral | प्राण्यांना जिव लावल्यानंतर ते ही आपल्यावर तेवढच किंबहुना त्यापेक्षा अधिक नितांत प्रेम करतात. प्राण्यांना आपल्या प्रमाणे बोलणे, सांगणे आणि बऱ्याच गोष्टी समजत नाहीत मात्र त्या शुद्ध प्रेम करतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे तो व्हिडीओ पाहून तुम्ही तुमच्या आसवांना थांबवू शकणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | आयस्क्रीम खाण्यासाठी काय पण, विक्रेता खेळ करणार म्हणून मुलाने आधीच ट्रॅप लावला होता, हसवणारा व्हिडिओ पहा
Viral Video | ‘लहान मुले देवाघरची फुले’ असं म्हणतात यात काही दुमत नाही. काही मुले गोंडस आणि शांत असतात तर काही खट्याळ, त्यांच्या खोड्या समजून घ्यायला आणि सहन करायला तुमचं काळीज कठीणचं हवं नाही का. खट्याळ मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आइस्क्रीमचा खेळ सर्वांनी पाहिला आहे मात्र या खट्याळ मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | सिंह मागे लागल्याने तो जिव वाचवण्यासाठी झाडावर चढला, नंतर सिंह सुद्धा झाडावर चढू लागला, व्हायरल व्हिडिओ पहा
Video Viral | कधी तुम्ही असा विचार केला आहे का, तुमच्या मागे सिंह लागला आहे. नको… असा विचार ही करायला नको असं तुम्हाला वाटण साहजिक आहे. मात्र असे काही प्रसंग उद्भवतात आणि त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होतात. तसचं काहीस झालं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका व्यक्तीमागे सिंहीणी त्याच्या पासून फक्त दोन पावले दूर आहे. खरं तरं हा विचार सुद्धा घाबरवणारा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | प्रेमी युगल बाईकवरून भरधाव वेगाने, स्पीड ब्रेकरवर मुलगी 5 फूट ऊंच उडाली, पुढे घडलेला चमत्कार व्हिडिओत पहा
Video Viral | ऐकावं ते नवलंच! दिवसेंदिवस तरुणांमधील गाडी आणि वेग यांचे भुत चढत आहे. बाजारात आलेल्या नवीनतम गाड्या, त्यांचे होणारे फायरिंग आणि त्याचा वेग या गोष्टींना कुठे तरुण मंडळी भरीस पडत आहे म्हणायला हरकत नाही. रोज नवनवीन व्हिडाओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. तर चला पाहू नक्की या व्हिडीओमध्ये आहे तरी काय.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | तरुणांनो तुम्ही भाजीवाला, टॅक्सिवाला, रिक्षावाला ऐकलं असेल, पण ते 'वेदांतवाला' काय आहे भाऊ?, मग हा व्हायरल व्हिडिओ पहा
Video Viral | फॉक्सकॉन-वेदांता संयुक्त भागीदारीतून उभारण्यात येणारा सेमीकंडक्टर आणि फॅब डिस्ले निर्मिती प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. मात्र, गुजरातला गेल्यावरून आता केंद्रातील मोदी सरकारलाही लक्ष्य केलं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केलंय.पत्रकार परिषदेत शरद पवारांनी फॉक्सकॉन वेदांता प्रोजेक्टबद्दल भाष्य केलं. तसेच केंद्रातील सरकारच्या भूमिकेबद्दलही मत मांडलं.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | सेल्फी वेडा माणूस, समुद्रात पकडलेल्या माशा'सोबत सेल्फी काढला, नंतर मासा सोडून मोबाईल पाण्यात फेकला, पहा व्हिडिओ
Viral Video | इंटरनेटवर युजर्सना सरप्राईज देणाऱ्या व्हिडीओजची कमतरता नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहा… पैज लावून सांगतो की आपण त्यावर हसणे थांबवू शकणार नाही. तुम्ही जर या व्यक्तीच्या जागी असता तर असा गोंधळ घातल्यानंतर तुम्ही नक्कीच डोकं धरून बसला असता. चूक झाली तर ती सेल्फीमुळे. या सेल्फीची क्रेझ तुम्हाला माहितीये. या व्यक्तीने बोटीत उभे राहून माशासोबत सेल्फी काढले. अनेक सेल्फी काढले पण शेवटी असे काही केले की डोक्याला हात लावाल.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | वृत्त वाहिनीवर हिंदू-मुस्लिम अजेंडा चालवा, मोदी-योगी-भाजप विरोधात न बोलण्याचे संपादकाचे आदेश - पत्रकाराने वास्तव मांडलं
Journalist Anil Yadav | लखनऊमध्ये न्यूज नेशनचे माजी पत्रकार अनिल यादव यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. न्यूज नेशन या वृत्तवाहिनीने पत्रकारांसाठी भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा अन्य कोणत्याही भाजप नेत्याविरोधात कोणत्याही प्रकारचे टीकात्मक शब्द वापरू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत, असे ते या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News