20 April 2025 8:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

VIDEO | मोदींची केवडिया झू सफारी | त्या पोपटाचा ४ हाथ लांब राहण्याचा निर्णय पण..

Prime Minister Narendra Modi, Jungle Safari, Kevadia

गांधीनगर, १ नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० आणि ३१ ऑक्टोबर असे दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर गेले होते. पहिल्या दिवशी मोदींनी केवाडियामधील वेगवेगळया प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गुजरात सरकारने या भागात वेगवेगळे विकास प्रकल्प सुरु आहेत.

केवडियामध्ये पक्षीप्रेमींना निश्चित आनंद मिळेल. या पक्षीगृहाला नक्की भेट द्या, असे मोदींनी स्वतः त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले होते. केवडियामध्ये तुम्ही जंगल सफारी करु शकता. भारतातील प्राण्यांमधील विविधता तुम्हाला इथे अनुभवता येईल. मला संध्याकाळी जंगल सफारीची संधी मिळाली असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले होते.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते कॅकटस गार्डन आणि फुलपाखरु उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इथे नयनरम्य रोषणाई करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींना पक्षी, प्राण्यांची विशेष आवड आहे. काही दिवसांपूर्वी एका मोरासोबत मोदींचा फोटो प्रसिद्ध झाला होता. आता केवडिया पक्षी पार्कमध्येही असेच चित्र दिसले. एक पक्षी मोदींच्या हातांवर बसला होता. मात्र तो पक्षी मोदींपासून बराचवेळ दूर राहणं पसंत करत होता.

अखेर सुरक्षा रक्षकांनी मोदींच्या हातावर एक रुमाल ठेवला आणि प्राणिसंग्रलायातील कर्मचाऱ्यांनी शेवटी फोटोसाठी त्या पोपटाला जबरदस्ती मोदींच्या हातावर बसवून फोटो काढला होता. मात्र त्यापूर्वीच सर्व व्हिडिओत रेकॉर्ड झालं होतं.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi on October 30 enjoyed Jungle Safari, in Kevadia. PM Modi today inaugurated Sardar Patel Zoological Park, popularly known as Jungle Safari. The PM is on a two-day visit to Gujarat. Chief Minister Vijay Rupani was also present.

News English Title: Prime Minister Narendra Modi on October 30 enjoyed Jungle Safari in Kevadia News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या