23 December 2024 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

VIDEO | दुबईच्या मशीदमध्ये 2 बॅरिकेट्स तोडून कार घुसली | भीषण अपघात

Saudi Arabia, a car in Mosque, in Mecca

दुबई, ३१ ऑक्टोबर: भरधाव वेगानं कार घेऊन जाणाऱ्या एका तरुणानं सर्व बॅरिकेट्स तोडून थेट कार मशीदमध्ये घुसवली आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन बॅरिकेट्स तोडून ही कार मशीदच्या गेटवर जाऊन धडकली आणि मोठा गोंधळ उडाला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याची माहिती मिळाली आहे.

सौदी अरबमध्ये एका व्यक्तीनं मक्का इथल्या अल-हरम सर्वात मोठ्या मशीदच्या प्रवेशद्वारावर कार ठोकली. शुक्रवारी रात्री 10.25 मिनिटांनी हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी स्थानिक मीडियाला दिलेल्या माहितीनुसार कार चालकाला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या माणसाची प्रकृती ठिक नव्हती. अपघातानंतर याची माहिती सुरक्षा दलाला मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि कार तिथून हटवण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

News English Summary: In Saudi Arabia, a man hit the outer gate of a large mosque in Mecca late Friday while driving at high speed. The country’s official news agency gave this information. The Saudi press agency reported that the incident took place around 10.30 pm on Friday night. The person first hit the blockers with his car, yet he continued driving the vehicle and then hit the gate to the south of the big mosque. According to the agency, the officers have arrested the man in the car and according to him, his situation appears to be ‘unusual’. The video of the incident also went viral on social media in which security forces can be seen removing the damaged car from the scene.

News English Title: Saudi Arabia a car driver crashed on the door of a large Mosque in Mecca News Updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x