23 February 2025 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

VIDEO | ती बी.कॉमची परीक्षा देऊन बाहेर पडली | एकतर्फी प्रेमातून तिच्यावर गोळीबार

Shocking, A young collage girl, Shot dead

हरियाणा, २७ ऑक्टोबर: हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या २० वर्षीय तरुणीवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

माहितीनुसार, निकिता तोमर असे मृत तरुणीचे नाव आहे. अग्रवाल कॉलेजमध्ये बी.कॉमच्या अंतिम वर्षात ती शिकत होती. परीक्षा देऊन निकिता आपल्या मैत्रिणीसोबत कॉलेजच्या गेटवर आली. तेथे एक चारचाकी गाडी आधीपासूनच थांबली होती. यामध्ये दोन तरुण बसले होते.

निकिता बाहेर येताच यामधील एका तरुणाने तिला ओढून कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु, निकिताने विरोध करताच तिच्यावर गोळी झाडली. व दोन्ही आरोपींची कारमधून पलायन केले. छातीत गोळी लागल्याने निकिताचा मृत्यू झाला. दरम्यान, निकिताच्या कुटुंबियांनी धरणे आंदोलन सुरु केले असून आरोपींचा एन्काउंटर करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाला लव्ह जिहादचाही अँगल देण्यात येत आहे.

 

News English Summary: A 21-year-old woman was shot dead outside her college in Ballabgarh in Haryana’s Faridabad district on Monday, with police launching a manhunt to arrest two persons in connection with the crime. The woman had come out of her college after appearing for an exam when the incident took place, ACP, Ballabgarh, Jaiveer Singh Rathi, said. The accused, who arrived at the spot in a vehicle, tried to pull the woman inside, in a possible bid to kidnap her, but she resisted after which one of the accused shot her.

News English Title: Shocking a young collage girl was shot dead at collage gate after exam in Haryana News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x