महत्वाच्या बातम्या
-
Mumbai Rains | शाळा बंद, परीक्षा रद्द, जुलैमध्ये मुंबईत तुफान पाऊस कोसळतोय, आयएमडीचा अंदाजही धास्ती भरवणारा
Mumbai Rains | आर्थिक राजधानी मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान खात्यानेही शहरात रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह आजूबाजूच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईतील कुलाबा शहराला बसल्याचे दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Heavy Rain Alert | मुसळधार पावसाचा इशारा! कामानिमित्त बाहेर जाणार आहात? मुंबई-पुण्यासह 9 जिल्ह्यांना अलर्ट, तुमचा जिल्हा कोणता?
Heavy Rain Alert | कोकणासह राज्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईसह 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काम असेल, तरच घराबाहेर पडा.
2 वर्षांपूर्वी -
Rain Alert | महाराष्ट्रासह 9 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या शहर-गावात पाऊस कसा असेल
Rain Alert | महाराष्ट्र उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा आणि ओडिशासह विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी येथे मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली होती. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेवरही परिणाम झाला. आयएमडीने उपनगर आणि रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rain Alert | मुंबईसह महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट, रेल्वेसह मेट्रो ट्रेनसंदर्भातही अलर्ट जारी, काय आहे हवामान अंदाज?
Rain Alert | जवळपास आठवडाभर संथ पावसानंतर शुक्रवारी मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले होते. उपनगरांच्या तुलनेत शहरात पावसाचा जोर अधिक होता. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) शहरासाठी यलो अलर्ट जारी केला असून शनिवारी देखील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rain Alert | रेन अलर्ट! मुंबई-पुणे, कोकण-विदर्भासह 'या' भागांत अतिमुसळधार पाऊस पडणार, 7 विभागांना ऑरेंज अलर्ट
Rain Alert | आयएमडीने पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान (Weather) खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे आता गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानच्या अनेक भागात पोहोचले आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब आणि हरयाणाच्या उर्वरित भागातही सोमवारी ((Weather Today)) मान्सून दाखल झाला. यामुळे संपूर्ण उत्तर भारतातील हवामान आल्हाददायक झाले आहे. सोमवारी मान्सूनने देशाचा ८० टक्के भाग व्यापला होता. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन दिवस मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात (Weather Tomorrow) मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Weather Today at My Location)
2 वर्षांपूर्वी -
Monsoon Update | या तारखेला मान्सून दाखल होईल, मुंबई-महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, IMD'ने दिली आनंदाची बातमी
Monsoon Update | महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल झाला असला तरी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अद्याप मान्सूनदाखल झालेला नाही. हवामान खात्याने (आयएमडी) गुरुवारी यासंदर्भात मोठे अपडेट दिले आहे. दहा दिवसांच्या विलंबानंतर नैर्ऋत्य मोसमी वारे २३ ते २५ जून दरम्यान मुंबईत दाखल होणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
El-Nino Warning | अल निनो मुळे पॅसिफिक महासागर तापत आहे, जारी केला इशारा, भारतावर काय परिणाम होईल?
El-Nino Warning | 2016 नंतर सात वर्षांनंतर अल-निनो पुन्हा पॅसिफिक महासागरात परतला आहे. यूएस फेडरल एडमिनिस्ट्रेशन, नेशनल ओशनिक एंड एटमॉस्फेरिक एसोसिएशनने ही माहिती दिली आहे. मात्र, त्याचा अंदाज आधीच लावण्यात आला होता. या अल निनोच्या हिटनंतर त्याचा भारतावर काय परिणाम होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
2 वर्षांपूर्वी -
Monsoon Update | महाराष्ट्रसह आठ राज्यात मुसळधार पाऊस आणि वादळाचा अलर्ट जारी, केरळमध्ये मान्सून दाखल होतोय
Monsoon Update | अरबी समुद्रात निर्माण झालेले या वर्षातील पहिले चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ची तीव्रता वेगाने वाढली आहे. यामुळे केरळमध्ये मान्सूनचा प्रभाव धीमा झाला आहे. तसेच, दक्षिण द्वीपकल्पाच्या पुढेही त्याची प्रगती कमजोर झाली आहे. तरीही केरळमध्ये दोन दिवसांत मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Monsoon Alert | अजून घाम निघणार? मान्सूनची तारीख पे तारीख, केरळमध्ये मान्सून कोणत्या तारखेला दाखल होणार पहा
Monsoon Alert | मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. यापूर्वी हवामान खात्याने ४ जूनला मान्सूनदाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर तो बदलून ७ जून करण्यात आला होता. आता मान्सूनला आणखी उशीर होऊ शकतो, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. मान्सूनच्या आगमनाची कोणतीही तारीख देण्यात आलेली नाही. आधी ढगाळ आणि वाऱ्यामुळे मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असे वाटत होते, पण नंतर अरबी समुद्रात बदल झाला. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ढग कमी झाले.
2 वर्षांपूर्वी -
Rain Alert | खुशखबर! घामट्यापासून सुटका होणार, मान्सूनची राज्यात दाखल होण्याची तारीख पहा, अनेक ठिकाणी आजच पाऊस
Rain Alert | होय! लवकरच घामट्यापासून सुटका होणार आहे. मान्सूनबाबत मोठी बातमी समोर येत आहे. येत्या आठ जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. मान्सूनचा पाऊस पूर्वेकडून येणार असल्यामुळे तो वेळेत म्हणजे आठ जूनलाच महाराष्ट्रात सक्रिय होईल. 12 ते 17 तारखेपर्यंत त्याची तीव्रता वाढेल तर वीस तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रातभर सक्रिय होईल असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rain Alert | महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट! कोकणासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाऊस पडणार, पाऊस शनिवार-रविवारही गाजवणार
Rain Alert | मान्सूनची वाटचाल सकारात्मक वेगानं सुरु असतानाच आता महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यामध्ये काही भागांत मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानात, कमालीचे चढ- उतार पाहायला मिळाले. तर, काही भागांमध्ये हवेतील आर्द्रतेमुळं उकाडा अपेक्षेहून जास्त असल्याचं भासत होतं.
2 वर्षांपूर्वी -
Monsoon Alert | खुशखबर! अंदमानात मान्सून धडकला, महाराष्ट्रात 'या' दिवशी आगमन होणार
Monsoon Alert | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर मान्सून अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे. अंदमानात मोसमी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील काही भागांमध्ये दाखल झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Monsoon Alert | उष्णेतेपासून लवकरच सुटका | मान्सून केरळात दाखल आणि महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल
कडाक्याच्या उन्हामुळे ज्या मान्सूनची प्रतिक्षा देशभरातील प्रत्येक नागरिकाला आहे तो मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण झाले आहे. केरळातील पर्जन्यमापकांची तपासणी केल्यानंतर हवामान विभाग या निकषावर पोहचला असून केरळात मान्सूनचे आगमन झाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Rain Alert | अर्ध्या महाराष्ट्राला मेघगर्जनेसह पाऊस झोडपणार | पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना अर्लट
आंध्र प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे ढग गडद झाले आहेत. राज्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, हवामान विभागाने पुणे, कोल्हापूर, नाशिकसह राज्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देेण्यात (Rain Alert) आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Heavy Rain | मराठवाड्यात अतिवृष्टी | मांजराचे 18, कुंडलिकाचे 5, माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले
मराठवाड्यात (Heavy Rain in Marathwada) सोमवारी मध्यरात्री सुरू झालेल्या व मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली. एकाच दिवशी आठही जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून बहुतांश जिल्ह्यांतील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात बीड, नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. येथे जनजीवन विस्कळीत झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
Cyclone Gulab | मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता | पुढील ४८ तास महत्त्वाचे
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ (Cyclone Gulab) निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात पुढील ४८ तासांत गुलाब चक्रिवादळाच्या राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Hurricane Gulab | हवामान खात्याचा इशारा | राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता
रविवारपासून पुन्हा मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील 12 तासात हे चक्रीवादळाचे रूप घेणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम कोकण आणि मुंबईत दिसणार असून पावसाचा हा जोर 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर पर्यंत असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातच्या फेक विकासाची पावसामुळे पोलखोल | राज्यात राज्य महामार्गांसह 103 रस्ते बंद ठेवण्याची नामुष्की
सौराष्ट्र, कच्छ आणि राज्याच्या दक्षिण भागासह गुजरातच्या अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस पडला. त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे की देशातील काही पश्चिम राज्यात पुढील ४ दिवस पाऊस अजून पडणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातच्या 4 जिल्ह्यांत मुसळधार पावसाने पूर | तर यूपीत मुसळधार पावसामुळे 15 मृत्युमुखी
देशात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह १० हून जास्त राज्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती आहे. गुजरातमध्ये घरे-दुकाने, रेल्वे मार्ग पाण्यात बुडाले आहेत. गुजरातच्या चार शहरांत राजकोट, केसोद, पाेरबंदर आणि वलसाडमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rain Updates | IMD कडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागानं येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगानं वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा, अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS