प. बंगाल | भाजपाची भव्य सभा आणि जनसागर | मात्र हवा निर्मितीसाठी तेच जुनं 'तंत्र'?

कोलकत्ता, २२ फेब्रुवारी: पश्चिम बंगालमधील अनेक नेते, अभिनेते, खासदार आणि आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण जोर लावण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बंगाल सर करण्यासाठी भाजपने कोणतीही कसूर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून झारखंडच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनाही बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
दुसरीकडे काही ठराविक माध्यमांना हाताशी धरून भाजप पश्चिम बंगालमध्ये भाजपची हवा निर्मिती करत असल्याचा आरोप सुरु झाला आहे. भाजपचं पश्चिम बंगालमधील वास्तव वेगळं असल्याने प्रसार माध्यमांचा एक भाग त्यांच्या सोबत ठेवून तिकडे निवडणूकपूर्व हवनिर्मिती करण्याचे उद्योग सुरु झाले आहेत.
दरम्यान तृणमुलने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असलेल्या “Pawri ho rahi hai” ट्रेंडच्या आधारे भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच बंगालमधील भाजपाच्या जनसभेचा एक फोटो तृणमुलने आपल्या अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या सभेला केवळ एक व्यक्ती उपस्थित आहे तर इतर सर्व खुर्च्या रिकाम्या असलेल्या दिसत आहेत. स्टेजवरती भाषण देणाऱ्या नेत्यांचीच गर्दी आहे. फक्त एक माणूस खुर्चीवर बसला आणि अन्य सर्व खुर्च्या खाली आहेत. हा फोटो ट्विट करत तृणमुलने “ये भाजपा बंगाल है….ये उनकी जनसभा है…और यहा उनकी pawri (पार्टी) ho rahi hai!” असं म्हटलं आहे.
Yeh @BJP4Bengal hai.
Yeh unki jansabha hai.
Aur yahaan inki pawri ho rahi hai!— All India Trinamool Congress (@AITCofficial) February 21, 2021
News English Summary: The Trinamool has castigated the BJP on the basis of the “Pawri ho rahi hai” trend currently circulating on social media. Also, Trinamool has posted a photo of the BJP’s Jan Sabha in Bengal from his account. Only one person is present at this meeting, while all the other chairs appear to be empty. There is a crowd of leaders giving speeches on stage. Only one man sat on the chair and all the others are under the chair. Yes, tweeting the photo, Trinamool said, “This is BJP Bengal … this is their public meeting … and here is their pawri (party)!” That is to say.
News English Title: TMC taunts BJP empty chairs twitting picture public event news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल