WhatsApp ग्रुप चॅट्स | SIGNAL App वर ट्रान्सर कसं कराल | स्टेप बाय स्टेप
मुंबई, १४ जानेवारी: भारतीय बाजारपेठ एवढी मोठी आहे की जर तुम्ही भारतासाठी काही निर्माण करत असाल तर ते जगासाठी निर्माण करत असता असे मत ‘सिग्नल’चे सह-संस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी व्यक्त केलंय. ते एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
ब्रायन अॅक्टन म्हणाले की, “भारतात व्हॉट्सअॅपचे 40 कोटी यूजर्स आहेत. त्यामुळे भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. भारतीय लोकांना सिग्नलचे यूजर्स बनवण्यास आम्ही उत्सुक आहोत. यूजर्सनी आपल्या डिजिटल प्रायव्हसी सोबत कोणतीही तडजोड करु नये यासाठी आम्ही त्यांना एक पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
दरम्यान, व्हॉट्सअॅपने नुकतीच त्यांची Terms of Service and privacy policy अपडेट केली आहे. नव्या नियमावलीमध्ये युजर्सच्या माहितीची सुरक्षा यावर प्रश्न उभारण्यात आल्याने अनेकांनी व्हॉट्सअॅपला अलविदा म्हणत टेलिग्राम, सिग्नल सारख्या इतर मेसेजिंग अॅप कडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान व्हॉट्सअॅपने खुलासा करत नव्या नियमावलीमध्ये केवळ बिझनेस अकाऊंटससाठि अपडेट असतील, सामान्य युजर्सचे चॅट सुरक्षित असतील त्यांची प्रायव्हसी जपली जाईल असे सांगण्यात आले आहे. पण काहींनी आता सिग्नल वापरण्यास सुरूवात देखील केली आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अकडेवारीत अॅप स्टोअर आणि प्ले स्टोअर मध्ये सिग्नल अॅप डाऊनलोड मध्ये अव्वल असल्याचं सांगण्यात आले आहे.
अनेकदा अशाप्रकारे अॅप मध्ये स्विचिंग करताना तुमचा डाटा ट्रांसफर करण्याचं मोठं आव्हान युजर्स समोर असतं. पण आता सिग्नल अॅप ने ते सोयीस्कर केले आहे. मग पहा व्हॉट्सअॅप वरून सिग्नल वर तुमचे ग्रुप चॅट्स कसे ट्रान्सफर कराल?
व्हॉट्सअॅप ग्रुप चॅट्स सिग्नल मेसेजिंग अॅप वर कसे ट्रान्सफर कराल?
- सिग्नल अॅप ओपन करा. उजव्या बाजूला असणार्उआ 3 डॉट्सवर क्लिक करा आणि नवा ग्रुप बनवा.
- ग्रुपला नाव द्या आणि आवश्यक असणारे इतर कॉन्टॅक्स त्यामध्ये अॅड करा.
- आता ग्रुप चॅट बॉक्स ओपन करा. उजव्या बाजूला असणार्या 3 डॉट्सवर क्लिक करा. सेटिंग्स मध्ये ग्रुप लिंकचा पर्याय निवडा.
- ग्रुप लिंक साठी टॉगल चा पर्याय ऑन करा. त्यानंतर शेअर वर क्लिक करा.
- आता व्हॉट्सअॅप ग्रुप चॅट ओपन करा आणि ग्रुप लिंक पेस्ट करा.
A lot of people have been asking how to move their group chats from other apps to Signal, and Signal group links are a great way to get started. Drop a group link into your former chat app of choice like you’re dropping the mic on the way out. pic.twitter.com/q49DeZufBG
— Signal (@signalapp) January 7, 2021
News English Summary: WhatsApp has recently updated their Terms of Service and privacy policy. Many have decided to say goodbye to WhatsApp and turn to other messaging apps like Telegram and Signal as the new rules raise questions about the security of users’ information. WhatsApp, meanwhile, has revealed that the new rules will only include updates for business accounts, and that the chats of ordinary users will be secure and their privacy will be protected. But some have even started using signals now. The recently released figures show that Signal tops the app downloads in the App Store and Play Store.
News English Title: How to transfer Whatsapp group chat to Signal Messaging app step by step news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल