SBI Bank Alert | Whatsapp द्वारे ग्राहकांची फसवणुकीची शक्यता
मुंबई, २८ सप्टेंबर : सोशल मीडियाचा वापर लाभदायक असला तरी तितकाच घातक असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात लवकरात लवकर संपर्क साधण्यासाठी सोशल मॅसेंजिंग ऍप Whatsappचा वापर सर्रास होत आहे. परंतु Whatsapp वापर करणाऱ्यांसाठी भारतीय स्टेट बँक (SBI)ने काही अलर्ट जारी केले आहेत. एसबीआयने (SBI) जारी केलेल्या अलर्टनुसार Whatsappवरील तुमची व्हॉट्सअॅपवर केलेली छोटी चूक तुमच्या बँक खात्यात अडथळा आणू शकते. सध्या सायबर गुन्हेगारांनी Whatsappचा वापर करून नागरिकांच्या बँकेतील पैसे लंपास करण्यावर भर दिला आहे.
कोरोना काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे भारतीय स्टेट बँक (SBI) ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा ट्विटरच्या माध्यमातून दिला. सायबर गुन्हेगार सध्या Whatsappच्या माध्यमातून ग्राहकांना टारगेट करत आहेत. खोटे मेसेज पाठवून ग्रहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगार करत असल्याचं सांगत SBIने ग्राहकांना अलर्ट केलं आहे.
Customers are now being targeted on WhatsApp. Don’t let cyber criminals fool you! Please be aware and stay vigilant. #SBI #StateBankOfIndia #CyberCrime #SafetyTips #CyberSafety pic.twitter.com/tfLTD6T152
— State Bank of India (@TheOfficialSBI) September 27, 2020
सद्यस्थितीला सायबर गुन्हेगार एखादी लॉटरी जिंकण्याचा मेसेज करत ग्राहकांची फसवणूक करून त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करून खात्यातील सर्व रक्कम लंपास करत आहेत त्यामुळे ग्रहकांनी अशा कोणत्याही मेसेजवर उत्तर न देण्याचे आवाहन ग्राहकांना केलं आहे.
News English Summary: State Bank of India (SBI) has alerted its customers about a possible scam. The bank has warned its account holders about suspicious WhatsApp calls and messages that might trick them to share their banking details. In a tweet, the Bank states, “Customers are now being targeted on WhatsApp. Don’t let cyber criminals fool you! Please be aware and stay vigilant.” With the rise in digital payments, the online banking frauds have also increased. Now, cyber criminals are approaching customers via WhatsApp calls and messages, country’s top lender has informed bank customers.
News English Title: State Bank of India has alert customers possible scam Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO